¡Sorpréndeme!

राज्यात तीन चाकी रिक्षा असलेले दिशाहीन सरकार: देवेंद्र फडणवीस यांची टीका | Devendra Fadanvis |

2021-06-12 2 Dailymotion

आज मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करत राज्यात महाविकास आघाडीच्या रूपात तीन चाकी रिक्षा असलेले सरकार असून त्याची तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेने जात असल्यामुळे राज्यातील सरकार दिशाहीन आहे अशी टीका केली आहे.
#DevendraFadanvis #MahavikasAaghadi #Politics #Maharashtra #BJP #Shivsena #UddhavThackery #AjitPawar #NCP #Congress #Sarkarnama